tag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post412908433826772438..comments2023-10-15T19:07:16.446+05:30Comments on विक्रम वालावलकर: हिंदू नेतृत्वावर योजनाबद्ध आक्रमण?विक्रम वालावलकर.http://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-3479131347678107892012-07-22T12:06:15.731+05:302012-07-22T12:06:15.731+05:30dhanyavad Sumant.dhanyavad Sumant.विक्रम वालावलकर.https://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-57571993384326342842012-07-21T21:46:51.296+05:302012-07-21T21:46:51.296+05:30excellent!!excellent!!Sumant Deshpandehttps://www.blogger.com/profile/12642838441998834985noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-80022552916047754562012-06-13T04:22:39.598+05:302012-06-13T04:22:39.598+05:30धन्यवाद. हा विषय मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि या ...धन्यवाद. हा विषय मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि या विषयावर बराच अभ्यास मागच्या काही काळात झाला कळत नकळत झाला. म्हणूनच कमेंट करावीशी वाटली. याचा अर्थ असा नाही कि इतर लेख इंटरेस्टिंग नसतात. हा जरा जास्त इंटरेस्टिंग वाटला इतकंच. बाकी मी कमेंट केल्यानंतर तुझी कमेंट बघुनच खरंच आनंद झाला. अशाप्रकारे सर्वांचं या ब्लॉगवर स्वागत होत असेल तर कोणाला हा ब्लॉग Follow करायला नाही आवडणार. मला तर नक्कीच आवडेल. सुरुवातीला जरी मी म्हणालो कि लेख पूर्ण वाचला नाही तरी कमेंट केल्यानंतर पुन्हा एकदा मी लेख वाचला आणि पूर्ण वाचला. म्हटलं उगीच अर्धवट वाचनावर कमेंट नको करायला....पण पूर्ण वाचन करून देखील माझी विचार बदलेले नाहीत. ती का...हे आपण भेटल्यावर नक्कीच बोलू.
धन्यवाद इथे केलेल्या या स्वागताबद्दल..! :)Pratham126https://www.blogger.com/profile/05216544999937950267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-32634707615259661672012-06-12T15:31:55.845+05:302012-06-12T15:31:55.845+05:30कॉलेज जीवनात वायसीए( मुंबई सेन्ट्रल) क्लब मध्ये प...कॉलेज जीवनात वायसीए( मुंबई सेन्ट्रल) क्लब मध्ये पोहायला जात असू. तेथे
काळात एका संध्याकाळी आदिवासी लोकांचा जमाव तेथे आणल्या गेला. त्यांना जेवण व मदिरा देऊन दीक्षांत समारोह पार पडला.
चाललेला प्रकार पार डोक्यात गेला.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-28738784648182316002012-06-11T23:04:48.752+05:302012-06-11T23:04:48.752+05:30प्रथमेश किती छान अभिव्यक्त झाला आहेस. नक्कीच आपण म...प्रथमेश किती छान अभिव्यक्त झाला आहेस. नक्कीच आपण मनातलं सर्व ह्या माध्यमातून प्रकट करू शकत नाही.
भेटूया नक्की..आणि बोलूया..
धन्यवाद लेख वाचून ( थोडासा का होईना!) प्रतिक्रिया दिल्याबद्दल. मला वाटतं माझ्या लेखनावर ही पहिलीच प्रतिक्रिया आहे तुझी आणि म्हणूनच मला त्याचं महत्व खूप आहे.
पुनश्च धन्यवाद. :)विक्रम वालावलकर.https://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-86266731298189267132012-06-11T23:02:03.419+05:302012-06-11T23:02:03.419+05:30Thank you Vinay ji.
To write an article in order ...Thank you Vinay ji.
To write an article in order to be acceptable to mainstream print media is an art which is yet to be acquired by me.
They print only my 'letters to editors'.:)
I will certainly try again with your wishes and blessings.विक्रम वालावलकर.https://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-16238063349281686792012-06-11T07:41:35.071+05:302012-06-11T07:41:35.071+05:30विक्रम खरं तर मी पूर्ण लेख वाचला नाही आहे म्हणजे प...विक्रम खरं तर मी पूर्ण लेख वाचला नाही आहे म्हणजे प्रत्येक महाराज, बाबांबद्दल काही मी वाचलं नाही. कारण एकंदरीत लेखाची कल्पना आली. तुला तर चांगलंच माहिती आहे मी एक आस्तिक आणि श्रद्धा असलेला माणूस आहे. त्यामुळे मला काही महिन्यांअगोदर माझं मत विचारलं असतं तर मी नक्कीच या सर्वांना पाठींबा दिला असता. पण आता माझी मतं पूर्ण वेगळी आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सारे जण हे स्वतःची व्यक्तिपूजा करून घेतात. मी सांगेन तेच खरं...मी सांगेन तीच पूर्व दिशा.आणि मीच तो देव. अशीच या साऱ्यांची शिकवणूक आहे [स्वामी रामदेव, श्री श्री रविशंकर आणि काही अपवाद वगळून]. यांना मानणारे लोक सारासार विचार करण्याची बुद्धी हरवून बसतात हे मी पाहिले आहे. आणि यामध्ये बराचसा वर्ग हौशी असतो..त्यामुळे त्यांचं फारसं नुकसान होत नाही...ते नंतर दुसऱ्या बाबाच्या मागे लागतात...पण काही लोकांचं मात्र प्रचंड नुकसान होतं. अगदी आयुष्यातून उठतात असं म्हटलंस तरी चालेल. हे सगळं मी पाहिलेलं सांगतो आहे. नाही म्हणायला काही विधायक काम हे करतात देखील...पण बक्कळ कमावत असतील तर कुठे तरी पेरायला नको का? शेवटी आज अध्यात्म हा धंदा झालेला आहे. आणि यातून हिंदू धर्माचा फायदा न होता...नुकसानच होणार आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये.
बरंच काही लिहावंस वाटतंय पण शब्दात मांडता येत नाहीये. कधी भेटलास तर या विषयावर सविस्तर बोलू...! तूर्तास इतकेच!!!Pratham126https://www.blogger.com/profile/05216544999937950267noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-75226802684710965692012-06-11T06:35:54.609+05:302012-06-11T06:35:54.609+05:30Dear Vikram, a good post. You should also write fo...Dear Vikram, a good post. You should also write for mainstream print media. Also, try sending your articles to some English journals. Keep it up. - vinay Sahasrabuddhevinayviewshttps://www.blogger.com/profile/00284047484109738874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-33948846177117686732012-06-10T22:39:38.972+05:302012-06-10T22:39:38.972+05:30Thank you Mukul. Such readers and their constant p...Thank you Mukul. Such readers and their constant patronage in terms of criticism and appraisal makes me write.
thnx for appreciation.विक्रम वालावलकर.https://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-27810184152886964662012-06-10T16:53:27.305+05:302012-06-10T16:53:27.305+05:30Nice! Agree to the extreme extent. Unbiased, factu...Nice! Agree to the extreme extent. Unbiased, factual writing with supporting examples. Excellent!Mukulhttps://www.blogger.com/profile/09605559572352889244noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-53761463140986722022012-06-10T15:29:16.303+05:302012-06-10T15:29:16.303+05:30Yes.. I thought that late, when the article was ab...Yes.. I thought that late, when the article was about to complete. I then contracted the scope of non-Hindu prakar.
But I am certainly going to write part II for that, or an article afresh.विक्रम वालावलकर.https://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-78528861016894466112012-06-10T15:28:02.440+05:302012-06-10T15:28:02.440+05:30Hmm.. right! Well, I perceived defensive stance fo...Hmm.. right! Well, I perceived defensive stance for the Hindu "monks". But yeah, I agree, if one reads VERY carefully, you have acknowledged facts from the both sides. But again, as said in my other comment, let's not build conspiracy theory sentiment, doesn't lead anybody anywhere... The undertone of post is also that, so felt urge to attack it.

पण तात्विक मतभेद नाहीत आपल्या दोघांच्याही म्हणण्यात असं मला वाटतं.
VERY true!sahdeVhttps://www.blogger.com/profile/17925133097636764379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-43976152492496006752012-06-10T15:22:32.897+05:302012-06-10T15:22:32.897+05:30बाकी overall post आवडलं... As said, ख्रिस्ती आणि म...बाकी overall post आवडलं... As said, ख्रिस्ती आणि मुस्लीम अंधश्रद्धांवर जास्त target केलं असतंस तर जास्त योग्य होतं. ;)

Anti-Hindu propaganda sounds to me almost like "anti-Muslim Zionist conspiracy theory" pakistan crowd is big-time into. Look where they are now. Now, there "could" be some element of truth to what you say, but I think its not "anti"-Hindu per say, its simply about getting into the power and vote-bank politics.

ProBJP/AntiCongress news website targets pakistan for this:
http://www.ibtl.in/video/6356/whats-our-contribution-to-the-world--a-pakistani-asks Point to note: his opinions about so-called conspiracies equally applicable to us!sahdeVhttps://www.blogger.com/profile/17925133097636764379noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-89960617226495438862012-06-10T15:17:28.515+05:302012-06-10T15:17:28.515+05:30@ Vedhas,
अरे बाबा मी जे लिहिलंय तेच तू प्रकट केल...@ Vedhas,
अरे बाबा मी जे लिहिलंय तेच तू प्रकट केलं आहेस. Have you not read 2nd, 4th and last paragraph of my article?

I also have immense respect for Baba Ramdev and Shri Shri, for the same reason you have mentioned. But they will not be spared by the regime, for the reasons I have argued here.

बाकीच्यांचे जे मला न पटणारे मुद्दे आहेत ते मी तिथे-तिथे लिहिले आहेत की..am not giving clean chit to anybody, infact I have criticized them, if you read carefully.
The only point is certain religion should not be your area for cleaning, purifying.

Infact I had talked in favour of A.Ni.Sa. when they were supporting Anti-superstition Bill in MH and though some so-called Hindu orgs were opposing A.Ni.Sa.

नीट शब्दांत मांडता आलं नसेल कदाचित घाई झाल्याने. पण तात्विक मतभेद नाहीत आपल्या दोघांच्याही म्हणण्यात असं मला वाटतं.

:)))))))))))))))))विक्रम वालावलकर.https://www.blogger.com/profile/06996072574103034953noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4609481811653178410.post-85198287416469375222012-06-10T14:41:34.928+05:302012-06-10T14:41:34.928+05:30चांगलं काम जे आहे ते आहेच, पण जो भोंदूपणा म्हणून ज...चांगलं काम जे आहे ते आहेच, पण जो भोंदूपणा म्हणून जो आहे त्यावर टीका केली तर बिघडलं कुठे? किंबहुना टीका करावीच, आणि टीका करणाऱ्यांचा विरोध करण्यापेक्षा in fact त्यांना पाठिंबाच द्यावा! जेव्हा माणूस त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करतो, "चमत्कार" घडवून आणतो, स्वत:च्या नावाने "larger than life" पोस्टर्स प्रसारित करतो, हा तर सरळ सरळ भोंदूपणा आहे. मला माहिती आहे आता ह्या मैलिंग लिस्टमधेही काहीजण अनिरुद्ध बाबा, सत्य साईबाबा वगैरेच्या मागे असतील, पण म्हणून is fraud like this justifiable?
http://www.youtube.com/watch?v=bYaJBHI_-Pc
Or posters like these?
http://2.bp.blogspot.com/-wky83ptIFwg/Th0wZAKYc3I/AAAAAAAADVE/YLWb0dbf1_E/s1600/bapu_re.JPG

माणसाला माणसाइतकंच महत्व द्यावं, दैवी/super-natural वगैरे नाही. आदर आणि श्रद्धेत फरक आहे. आपण आई वडिलांचा आदर करतो, पण म्हणून कोणी त्यांच्या नावाने पोस्टर्स काढत नाही की देवूळ बांधत नाही, किमान मी तरी तसं ऐकलेलं नाही. काढलंच तर लोक त्याला वेड्यात काढतील, Right? आणि का तर, just because its not a norm! मी तर एकवेळ म्हणीन की तरी त्यांचं काही चुकलं नाही, किमान ज्यांचे अर्धे क्रोमोझोम्स घेऊन जन्माला आलात, आयुष्य मिळवलत ती कृतज्ञता व्यक्त केलीत समजा.. पण आज हे असं करणं मूर्खपणाचं आहे आणि दहा लोक मानतात म्हणून random अकराव्या माणसाची पूजा करणं शहाणपणाचं ! ये क्या लोजिक ही भई? :P

मुद्दा एवढाच की माणसाचा त्याच्या कृतींमुळे/स्वभावामुळे आदर करणं वेगळं आहे (सावरकर, सचिन तेंडूलकर, अमीर खान, गाडगेबाबा काय हवं ते क्षेत्र घे आणि माणूस निवड), आणि त्यांना श्रद्धास्थान मानणं वेगळं! आणि केवळ लोकांची श्रद्धा आहे म्हणून टीका करायची नाही हा गाढवपणा आहे. श्रद्धेवर टीका माझ्या मते असंवेदनशीलता नाही, तर धाडसी, पण शहाणपणाच आहे! तो हल्ला कोणी पूर्वी केलं नसता तर आजही जग पृथ्वीला सपाट मानत आलं असतं, आजही ज्याचा बाप मेला तर त्याच्या पाठोपाठ आई चितेवर असती. आणि anti-hindu conspiracy बद्दल म्हणशील तर बरोबर, हा हल्ला मुस्लीम, ख्रिस्ती भोन्दुंवर देखील चढवायला हवा. पण "बंटीला नाही शिक्षा केली, म्हणून मलाही करू नका" हे कोणत्याच तर्कशास्त्रात (किंवा कायद्यातही) बसत नाही (बरोबर ना? ;) ). माझा तरी अं.नि.स. सारख्यांना पाठिंबा आहे. कारण त्यांचंही काम तितकंच धाडसी आहे हे ही विसरून चालणार नाही!

आणि हो, let me tell you, you will be surprised पण मला रामदेवबाबा आणि रविशंकर ह्यांच्याबद्दल आदर आहे, कारण हे दोघे तरी कधी चमत्कार, जादूचे प्रयोग करतांना माझ्या लिमिटेड पाहण्यात तरी आलेले नाहीत. आता त्यांचे beliefs त्यांच्याजवळ, that I may not always agree, पण हे असे लोक अव्वाच्या सव्वा स्वत:बद्दल लोकांना ठग्वत तरी नाहीयेत (होपफुली..). So be assured, I am pointing out fallacies in the post from a third person perspectives, nothing about my atheistic beliefs here.

VedhassahdeVhttps://www.blogger.com/profile/17925133097636764379noreply@blogger.com